format

n. १ आकार (पु.) २ रूपरेखा (स्त्री.) ३ बाह्याकृति (स्त्री.) ४ फॉर्मेट (न.) ५ Pub. Re. (as general make-up of publication) प्रारूप (न.), आराखडा (पु.) ६ Radio १ कार्यक्रम (पु.) २ (संगीत, इत्यादीची) सभा (स्त्री.) ७ Comp. Sci. सचिह्न कोश (पु.) (ज्यामुळे संगणक एका विशिष्टप्रकारे कार्यप्रवण होतो अशा अक्षरांची किंवा अंकाची मालिका)