farm market

(also dual market) दुहेरी बाजार (व्यवसाय आणि ग्राहकांची वैशिष्ट्ये ही एकाच खरेदी निर्णयात जोडणारा ग्राहकांचा वैशिष्ट्यपूर्ण गट. याचा बऱ्याचवेळा दुहेरी बाजार असा निर्देश करतात.) (ग्राहक-विक्रेता या दोन्ही भूमिका बजावणारा ग्राहकांचा वैशिष्ट्यपूर्ण गट)