amtec
n. (also pix lock) Broad. Journ. ॲमटेक (न.), दृश्यसंक्रामक यंत्र (न.) (एखाद्या आरसीए दृक्फीत यंत्रावरील असे दृश्यचित्र, ज्यात फितीमध्ये व फितीमधून दृश्यविलयन करता येते. उदा. स्थिरचित्र प्रथम फितीवर अंकित करणे व नंतर ते फितीवरून चित्रपट्टीवर अंकित करण्याचची प्रक्रिया. ॲमटेकचा बऱ्याच वेळा "संपूर्णपणे स्वयंचलित" असा निर्देश करण्यात येतो.