agenda theory

Mass Comm. समस्याक्रम सिद्धांत (काही समस्यांना जनता महत्त्व का देते याचे हे स्पष्टीकरण. या सिद्धांतानुसार, वृत्तपत्रे काही प्रश्न इतरांपेक्षा ठासून जनतेपुढे मांडता व जनता देखील महत्त्वाच्या प्रश्नांचा क्रम त्यानुसार ठरवते.)