witness tube-It is sealed glass capsule or tube containing a substance which melts at a temperature of autoclaving and is used for testing sterilisation.
निर्जंतूकरणदर्शक नलिका-ही ऑटोक्लेवनाच्या तपमानावर वितळणारा पदार्थ भरलेली सीलबंद काचेची संपुटिका किंवा नलिका असून ती निर्जंतूकरण चाचणीसाठी वापरली जाते.