osmolality-Expressions of osmotic pressure solution in term of number of moles of a non-ionizable substance per kg. of solvent.
आस्मोलता-१ कि. ग्रॅ. द्रावकातील न-आयनी पदार्थाच्या ग्रॅम रेणूंच्या संख्येच्या रूपात द्रावणाच्या परासरणी दाबाची अभिव्यक्ती.