minimum inhibitory concentration-The minimum concentration of a drug that inhibits the growth of micro-organisms (expressed in micrograms pet ml.)

किमान निरोधी संहति-सूक्ष्मजीवांची वाढ रोधणारी औषधाची किमान मात्रा. (ही मायक्रोग्रॅमस् प्रति मिलिलिटर अशी दर्शविण्यात येते.)