flocculated suspension-A suspension in which particles are loosely bounded which give porous sediment that can easily be dispersed.
ऊर्णित निलंबन-ज्या निलंबनांमध्ये शिथिलबद्ध कण असून त्यापासून सच्छिद्र अवसाद मिळतो व तो सहजगत्या अपस्कृत होऊ शकतो, असे निलंबन.