dispositional tolerance = pharmacokinetic tolerance-This is a phenomena of tolerance due to changes in drug absorption distribution, excretion and metabolism leading to decreased intensity and duration of contact between a given drug and the target tissue

बलगतिकी सह्यता-औषधाचे शोषण, वितरण उत्सर्जन आणि चयापचय यांत परिवर्तन झाल्यामुळे एखादे औषध आणि त्याच्या लक्ष्य ऊती यांमधील संपर्काचा अवधी व तीव्रता कमी होऊन निर्माण झालेल्या सह्यतेला बलगतिकी सह्यता म्हणतात.