depot injection-Injection intended to produce depot in the body from which the medicament will be leached at steady rate.
आगार अंतःक्षेपण-शरीरात औषधिद्रव्याचे आगार निर्माण करण्याच्या हेतुने दिलेले अंतःक्षेपण. या आगारातून ठराविक गतीने त्याचे निक्षालन होते.