counterirritant-Irritant agent applied locally to the skin to relieve deep seated pain.

प्रतिक्षोभक, प्रतिदाहक-खोलवर होत असलेल्या वेदना नष्ट करण्यासाठी त्वचेला त्या भागापुरता लावावयाचा दाहक.