adulteration-A mixture with inferior or less potent material with a genuine material (drug.)
अपमिश्रण, भेसळ-हलक्या प्रतीच्या किंवा कमी क्षमतेच्या पदार्थाचे अस्सल पदार्थांबरोबर (औषधा बरोबर) केलेले मिश्रण.
अपमिश्रण, भेसळ-हलक्या प्रतीच्या किंवा कमी क्षमतेच्या पदार्थाचे अस्सल पदार्थांबरोबर (औषधा बरोबर) केलेले मिश्रण.
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725