Western Zonal Council
पश्चिम विभागीय परिषद
पश्चिम विभागीय परिषद
लक्षात घेऊन
–च्या अर्थाअन्वये, –च्या अर्थकक्षेत, –च्या अर्थांतर्गत, –च्या अर्थानुसार, यात अभिप्रेत असल्याप्रमाणे
कार्यव्ययी आस्थापना
ज्याअर्थी...त्याअर्थी
–दिनांकी व तेव्हापासून, –रोजी व तेव्हापासून
कारणे न देता
कार्यकारी/खेळते भांडवल
जे अगोदर असेल/घडेल ते
संपूर्ण विश्वासाने
प्रतिफलाशिवाय
कामाचा दिवस
राज्य शासनाने केंद्र सरकारच्या सेवा-शर्तीविषयक नियमांचे सर्वच बाबतीत पालन करणे आवश्यक नसले तरीही राज्य शासनाच्या व भारत सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा-शर्तीमध्ये जास्तीत जास्त एकरूपता आणता यावी यासाठी आम्ही त्या नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
मुक्तद्वार ठेवून
अविलंब, विलंब न करता
कामाच्या वेळा, कामाचे तास
प्रतोद
–सह किंवा त्याविना, –सहित किंवा त्याविना
उपसर्गरहित
कार्यकारी बहुमत
एकमेव
वाजवी निश्चितीने
न चुकता
कार्ययोजना, कामाचा आराखडा
घाऊक किंमत
वाजवी तत्परतेने
कपटाशिवाय
१ कर्मशाळा २ कृतिसत्र
प्रतीक्षा सूची
संपूर्णतः किंवा अंशतः
....... च्या संदर्भात, -ला अनुलक्षून
निर्व्यत्यय, विनाव्यत्यय, अखंडपणे
निर्लेखन करणे, निर्लेखित करणे
वसुली सोडून देणे, वसुली माफ करणे
संपूर्णतः किंवा अंशतः
........ च्या संबंधी/संबंधात
–ला बाध न येता
लेखी आदेश
विश्वासाचा अभाव
हेतुपुरस्सर दुर्लक्ष/हयगय
..... बाबत, ....... च्या बाबत, च्या बाबतीतील
–च्या व्यापकतेला बाध न येता
राखण व पहारा
–च्या हेतूने, –च्या दृष्टीने
पूर्वलक्षी प्रभावासह
वाजवी कारणाशिवाय
अर्थोपाय
सोईस्कर होईल तितक्या शीघ्रतेने
......... द्वारा सादर
–च्या संमतीशिवाय
हा एक अत्यंत चांगला प्रकल्प आहे आणि तो महाराष्ट्रात स्थापन करण्याकरता राज्य शासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आम्हाला वाटते.
शक्य तितक्या त्वरेने
.......... च्या सहमतीने
न्यायालयाच्या मार्फतीशिवाय
झीज आणि तूट
शक्य तितक्या वाजवी त्वरेने
वर आणखी शर्त घालून
विनालेख
वजने आणि मापे
बंद कक्षात
–च्या संमतीने
चालू (असलेले) काम
पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ, मर्यादित
तपशिलासह
–च्या संमतीने किंवा मूकानुमतीने
काम करण्यायोग्य क्षेत्र
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725