Secretary, Devasthan Management Committee
सचिव, देवस्थान व्यवस्थापन समिति
सचिव, देवस्थान व्यवस्थापन समिति
निवड सूची
अल्पमुदतीची सूचना
–शी संबंधित असेल तेथेवर
विशेष आयुक्त
राज्यव्यापी
दुय्यम विधिविधान समिति
अधीक्षक अभियंता, विद्युत (कार्यकारी)
रजा परत करणे, रजा प्रत्यर्पण
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग
स्वयं मूल्यमापन
अल्पमुदती सूचना प्रश्न
होईल तेथवर, शक्य तेथवर
विशेष न्यायालय
लेखनसामग्री
दुय्यम कार्यालय
अधीक्षक अभियंता, विद्युत (निरीक्षण)
परिसंवाद
सचिव, रंगभूमि परिनिरीक्षण मंडळ
स्वयंस्पष्ट टिप्पणी
अल्प अवधि
व्यवहार्य असेल तेथवर
विशेष भूमिसंपादन अधिकारी
सांख्यिकी आधारसामग्री
दुय्यम सेवा
अधीक्षक अभियंता, कोयना धरण व संकल्पचित्र मंडल
सचिव, राज्य साहित्य व संस्कृति मंडळ
चर्चासत्र
अल्प मुदती
–च्या संबंधापुरते
विशेष अधिकारी, विभागीय चौकशी
सांख्यिकी अधिकारी
–ला दुय्यम
अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ
सचिव राज्य निवड मंडळ
वरिष्ठ समयश्रेणी
अल्प मुदत
–असेतोवर
विशेष सचिव
सांख्यिक
पोट-कलम
अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग मंडल
कक्ष अधिकारी
ज्येष्ठता सूची
दुर्लक्ष करावे
समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व पर्यटन विभाग
नमुन्याची सही
स्थगितीचा आदेश
अर्थसहाय्य
अधीक्षक अभियंता, आरोग्य मंडल
जमानतनामा
कर्तव्यबुद्धि
-तून भागवण्यात यावा
सुलभ चलन
अपूर्ण राहिलेल्या योजना
लघुलेखक
कायम नेमणूक
अधीक्षक अभियंता, मार्ग प्रकल्प मंडल (सा.बां.) विभाग
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
जमानत ठेव
सेवा पुस्तक
कारण दाखवा नोटीस
मृद संधारण अधिकारी
स्टाफ अधिकारी, सहायक कार्यासन अधिकारी
लघु टंकलेखक
स्थायी पदावर कायमची नेमणूक
अधीक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडल
ठळक मुद्दे
सुरक्षा उपाय
सेवेच्या शर्ती
एकाचवेळी
मृद सर्वेक्षण अधिकारी
रंगभूमि प्रयोग परिनिरीक्षण मंडळ
अंतरिम व्यवस्था
अधीक्षक
अधीक्षक मृद संधारण अधिकारी
नमुना पाहणी
सुरक्षा अधिकारी
सरकारी तिकिटे
संबंधित विभागांच्या कामांवर प्रशासकाचे नियंत्रण असल्यामुळे पाटबंधाऱ्याखाली येणाऱ्या प्रदेशांतील सर्वच क्षेत्रांत सर्वांगीण विकास घडवून आणणे शक्य झाले आहे.
सर्वस्वी किंवा अंशतः
प्रमाण नमुना
भांडार अधिकारी
मुद्रांक अधीक्षक
पर्यवेक्षक
अन्यखा उपबंधित केले असेल त्याव्यतिरिक्त एरव्ही, अन्यथा तरतूद केली असेल तेवढे सोडून इतर बाबतीत/इतर प्रसंगी
पाहून विभागाकडे पाठवले
रद्द करणे, बाजूस काढून ठेवणे (रक्कम)
कर्जनिवारण निधि
प्रतिज्ञापूर्वक कथन
प्रमाण भाडे
अध्ययन रजा
अधीक्षक उपवने व उद्याने
पर्यवेक्षी कर्मचारीवर्ग
तेथवरखेरीज
पाहून परत
हिशेब चुकता करणे
कागदपत्र कार्यवाहीवाचून ठेवून देणे
सॉलिसिटर
स्थायी समिति
पूर्वोक्तानुसार त्या त्या गोष्टींच्या अधीनतेने
अधीक्षक अभियंता (जलद्वारे)
पूरक मागणी, पुरवणी मागणी
वेतनश्रेणी, वेतनमान
पाहिले; फाईल करावे
जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख
कुशल कामगार
पतदारी प्रमाणपत्र
स्थायी आदेश
१ –च्या अधीनतेने २ –ला अधीन, –ला पात्र
अधीक्षक अभियंता, मुंबई मंडल
पुरवठा आयुक्त
सचिव
पाहिले; आधीच्या कागदपत्रांसह फाईल करावे
कडक कारवाई
निष्क्रिय भागीदार
सुयोग्य प्रस्ताव
राज्य साहित्य व संस्कृति मंडळ
मान्यतेच्या अधीन, मान्य झाल्यास
अधीक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र मंडल
सर्वोच्च न्यायालय
सचिव व कार्यकारी संपादक, महाराष्ट्र जिल्हा दर्शनिका
पाहिले; आभारी आहे
लागू होईल
अल्प भूमि धारक
उत्पन्नाचे साधन, उत्पन्नाची बाब
राज्य सूची
प्रस्तावाचा विषय
अधीक्षक अभियंता, बांधकाम मंडल
अनपेक्षित तपासणी
सचिव, नागरिक संरक्षण समिती
चिकित्सा समिति, प्रवर समिति
भाग भांडवल
जेथवर...तेथवर
अध्यक्ष
राज्य निवड मंडळ
अवलोकनासाठी सादर
अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडल (सा.बां.)
अनपेक्षित भेट
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725