recovery by instalments
हप्तेबंदीने वसुली
हप्तेबंदीने वसुली
नियम शिथिल करणे
कामावर (परत) रुजू होणे
आदेशानुसार सुधारलेला ज्ञाप प्रस्तुत
आवर्ती खर्च
संबंधित कागदपत्र प्रस्तुत करावे
कमी केलेला कर्मचारीवर्ग
प्रकरणाला पुन्हा चालना देणे
आवर्ती अनुदान
विश्वसनीय पुरावा
पूर्वलक्षी प्रभाव
सरकती योजना
वाढीचे प्रमाण
–शी संबंध जोडण्यासारखे
स्मरणपत्र पाठवावे
मूळ प्रत परत पाठवणे
नियम बनवण्याची शक्ति
करयोग्य मूल्य
......... या संदर्भात पहावे
सेवेतून काढून टाकणे
फाईल परत येण्याची वाट पहावी
नियम समिति
कच्चा माल
१ –कडे निर्देशन २ –चा निर्देश
भाडेमाफ गाळे
कृपया फाईल परत पाठवण्याची त्वरा करावी
कामकाजाचे नियम, कार्यनियमावली
चटकन मिळण्याजोगा
प्रादेशिक दुग्धशाळा विकास अधिकारी
कर्जाची परतफेड
आवश्यक कार्यवाहीनंतर परत
ग्राम विकास विभाग
तयार व राजी
प्रादेशिक सेवायोजन अधिकारी
मसुद्याप्रमाणे उत्तर पाठवावे
अधिक विचारासाठी परत
शीघ्र गणक
डाक नोंदपत्र
वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा उत्तर आले नाही
निवडणूक निर्णय अधिकारी
फेरवाटप, फेरवाटणी
अद्याप उत्तरे आले नाही
महसूल व वन विभाग
पुनर्विनियोजन
सावकार महानिबंधक
प्रतिवेदक अधिकारी
महसूल न्यायालय
समजण्यास कारण
निबंधक, भागीदारी संस्था
हवी असलेली माहिती विलंब न लावता पुरवण्यात यावी
महसुली खर्च
वाजवी, सयुक्तिक, समंजस
प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा)
मागणी प्रपत्र
महसूल अधिकारी
फेर आकारणी
प्रबंधक, औद्योगिक न्यायालय
संशोधन विकास व प्रमाणन अधिकारी
खालच्या पदावर येणे/आणणे
जमा व खर्च
प्रबंधक, महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण
निवासी वैद्यकीय अधिकारी (आर. एम.ओ.)
कार्ययोजना सुधारणे
हक्कनोंदणी पत्रक
वयोमर्यादेची अट शिथिल करणे
आधीच्या कागदपत्रांबरोबर पुनः सादर
सुधारित अंदाज
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725