package programme
सघन शेतीचा कार्यक्रम
सघन शेतीचा कार्यक्रम
दंड, शिक्षा
विनंती-अर्ज समिति
पोच द्यावी
राष्ट्रपति
प्राध्यापक
जाहीर सूचना, जाहीर नोटीस
–(तसा) असल्याचे दिसणारा
आवेष्टन खर्च, पॅकिंगचा खर्च
दावा प्रलंबित असेतोवर, दावा प्रलंबित असताना
वास्तव लक्ष्ये
चर्चा करावी
मतदान केंद्राध्यक्ष
नफातोट्याचा हिशेब
जाहीर अधिसूचना
–ला अनुसरून
आवेष्टन साहित्य/सामग्री, पॅकिंगचे सामान
थकित प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे
उक्ते काम
त्वरेने अनुपालन करावे
मुद्रणप्रत
कार्यक्रम व संशोधन अधिकारी
लोकमत, जनमत
सहीसाठी प्रस्तुत
पंचायती राज समिति
थकित काम, प्रलंबित काम
उक्ते काम करणारा
भेटावे
धारणा
कार्यक्रम-नि-पटकथा लेखक
सार्वजनिक सुव्यवस्था
संसदीय सचिव
निवृत्तिवेतन, पेन्शन
व्यवसायाचे ठिकाण
समक्ष बोलावे
संभाव्य वेतन
प्रकल्प अधिकारी
जनतेचा सहभाग
अंशकालिक
निवृत्तिवेतनार्ह वेतन
पदयोजना अधिकारी
हे अत्यंत तातडीचे समजावे
१ –च्या पूर्वी २ –च्या पूर्वीचा
बढती, पदोन्नति
सार्वजनिक शांतता
पासबुक, खाते पुस्तिका
निवृत्तिवेनतार्ह सेवा
योजनांतर्गत खर्च
हे अगदी गोपनीय समजावे
प्रथमदर्शनी, सकृद्दर्शनी
आधारभूत पत्रक
सरकारी अभियोक्ता
प्रदानार्थ मंजूर
दरडोई उत्पन्न
योजनांतर्गत बाब
हरकतीचा मुद्दा
प्रधानमंत्री
उचित वेळ व स्थळ
जनसंपर्क अधिकारी
पेटंट, एकस्व
कार्यक्रम अंदाजपत्रक
योजनेतील तरतूद
समांकन तत्त्वावर वेतन निश्चिति
प्रमुख न्यायाधीश, शहर दिवाणी न्यायालय व सत्र न्यायाधीश, बृहन्मुंबई
साधकबाधक मुद्दे, उलटसुलट बाजू
विद्यानिकेतन
अधिदान व लेखा अधिकारी
नियतकालिक तपासणी
योजनांतर्गत योजना
पोलीस अभियोक्ता
प्राचार्य, कृषि महाविद्यालय
प्रबंधक, मूळ न्यायशाखा, उच्च न्यायालय
सार्वजनिक उपक्रम समिति
वेतनचिठ्ठी
स्वीय सहायक
नियोजन सल्लागार
मतदान अधिकारी
पूर्व मान्यता
राजशिष्टाचार
लोकोपयोगी सेवा
वेतन बिल
स्वीय सचिव
नियोजन आयोग
निश्चित गुणवत्ता
खाजगी सचिव
परंतु नेहमी असे की
सार्वजनिक बांधकाम विभाग
भरणा चिठ्ठी
कर्मचारीवर्ग अधिकारी
नियोजन विभाग
सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण
विशेषाधिकार समिति
परंतु आणखी असे की
सार्वजनिक बांधकाम विभाग
रक्कम देण्याचा आदेश, अदायगी आदेश
कर्मचारीवर्ग अधिकारी
नियोजन अधिकारी
यंत्रमाग
यथाप्रमाण
परंतु, मात्र
–च्या शिक्षेस पात्र
वेतनपट बचत योजना
यथार्थदर्शन, सम्यक्दर्शन
नकाशे व अंदाज
व्यवहार्य दृष्टिकोन
कार्यपद्धति
लोकलेखा समिति
खुल्या बाजारातून खरेदी
सरसकट व्यवहार
दंडव्याज
यथार्थदर्शी नियोजन
संयंत्र व यंत्रसामग्री
–ला पूर्ववर्ती, –च्या पूर्वीचा
व्यवसाय कर
सार्वजनिक आरोग्य विभाग
खरेदी कर
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725