machinery
यंत्रणा
यंत्रणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, मर्यादित
निकृष्ट आहार
प्रकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण
विधानसभा सदस्य (वि.स.स.)/आमदार
मक्तेदारी, एकाधिकार
नगरपालिका कर
महाराष्ट्र कृषि विकास व खत प्रचालन महामंडळ, मर्यादित (‘मॅफ्को’)
महाराष्ट्र राज्य सहकारी खरेदी-विक्री महासंघ
महाराष्ट्र राज्य वस्त्रनिर्माण महामंडळ, मर्यादित (किंवा) महाराष्ट्र राज्य कापडउद्योग महामंडळ, मर्यादित
गैरव्यवहार
प्रकरणावर लक्षपूर्वक विचार चालू आहे
विधान परिषद सदस्य (वि.प.स.)/आमदार
कापूस एकाधिकार खरेदी योजना
नगरपालिका
महाराष्ट्र कृषिसिंचन आयोग
महाराष्ट्र राज्य सहकारी जनजाति विकास महामंडळ, मर्यादित
महाराष्ट्र राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण
व्यवस्थापन
प्रकरणावर विचार चालू आहे
ज्ञापन
मरणासन्नतेमुळे/मरणासन्नतेच्या कारणाने
फेरफाराची नोंदवही
महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ, मर्यादित
महाराष्ट्र राज्य सहकारी न्यायाधिकरण
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, मर्यादित
व्यवस्थापन समिति
धोरणविषयक बाब
गुणदोष
शासनाचा उद्देश स्पष्ट करणाऱ्या नोटिसा मिळालेल्या बऱ्याचशा जमीनमालकांनी या नोटिशींना न्यायालयात हरकत घेतली आहे. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्याने या जमिनींवरील कामे शासन हाती घेऊ शकत नाही.
यथोचित परिवर्तनांसह, योग्य त्या फेरफारांनिशी, योग्य ते फेरबदल करून
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमि आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, मर्यादित
महाराष्ट्र राज्य वीज मंडळ
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मर्यादित
व्यवस्थापन संचालक
कमाल किंमत
गुणवत्ता प्रमाणपत्र, गुणवत्तेचा दाखला
सिंचनक्षमतेचा वापर प्रभावीरीत्या व जास्तीत जास्ती व्हावा व त्यातून लाभक्षेत्राचा विकास साधावा यादृष्टीने केलेल्या बहुतांश पाहणी अहवालात सर्वंकष उपाययोजनांची शिफारस केली आहे.
माझी धारणा बरोबर असल्याचे कळवावे
महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, मर्यादित
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, मर्यादित
महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मर्यादित
व्यवस्थापन संचालक
विचार करण्यात यावा
प्रशंसनीय कार्य
विश्वास प्रस्ताव, विश्वासाचा ठराव
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण
महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, मर्यादित
महिला आर्थिक विकास महामंडळ, मर्यादित (‘माविम’)
मनुष्यनिर्मित
फाईल करावे, दप्तरदाखल करावे
दूध प्रापण व वितरण अधिकारी
अविश्वास प्रस्ताव, अविश्वासाचा ठराव
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, मर्यादित
प्रेषण यादी
मनुष्यबळ
त्याप्रमाणे कळवण्यात यावे
मंत्री
मोटार अपघात दावे न्यायाधिकरण
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मर्यादित
महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महामंडळ, मर्यादित
देखभाल, निर्वाह
मराठवाडा विकास महामंडळ, मर्यादित
काम झाल्यावर परत करावे
वित्त मंत्र्यांनी ही फाईल पाहिली आहे.
आवक-जावक नोंदवही, येजा नोंदवही
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ, मर्यादित
निर्वाह भत्ता
नफ्याची मर्यादा
पडताळण्यात यावे
वित्त मंत्र्यांना या प्रस्तावावर विचार करण्याची संधी होती.
बहुउद्देशीय प्रकल्प
महाराष्ट्र भू-विकास महामंडळ, मर्यादित
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ
देखभाल व दुरुस्ती
अत्यल्प भूमिधारक
कृपया पहावे
राज्यमंत्री
नगरपालिका प्रशासन
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, मर्यादित
देखभाल खर्च
मामुली फेरफार
दळणवळणाची साधने
लहान पाटबंधारे
नगरपालिकेचा कारभार
महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण
महाराष्ट्र राज्य तेलबिया, व्यापार व औद्योगिक महामंडळ, मर्यादित
शिस्तपालन
बाजार समिति
उपजीविकेचे साधन
भिन्नमत पत्रिका
नगरपालिका क्षेत्र
महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळ, मर्यादित
बहुमत
बाजार भाव
वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग
कार्यवृत्त
महापालिका आयुक्त
महाराष्ट्र गलिच्छ वस्ती न्यायाधिकरण
महाराष्ट्र राज्य यंत्रमान महामंडळ, मर्यादित
निर्देश करणे
बृहत योजना
वैद्यकीय अधिकारी
साधनसंपत्ती एकवटणे, साधनसंपत्ती एकत्रित करणे
नगरपरिषद
महाराष्ट्र गलिच्छ वस्ती सुधारणा मंडळ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मर्यादित
१ दुर्भावी २ दुर्भावपूर्वक
सामग्री, साहित्य
बैठक तहकूब करण्यात आली
कार्यपद्धति
नगराध्यक्ष
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725