fair copy
स्वच्छ प्रत
स्वच्छ प्रत
वित्तीय नियंत्रण
वित्त सहाय्य, आर्थिक मदत
माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी
सुलभ संदर्भासाठी
पूर्ववर्ती टिप्पणी
रेल्वे खर्च-मुक्त
सहीसाठी स्वच्छ प्रत
अपेक्षित वित्तीय भार
पाठपुरावा
निर्गमित करण्यासाठी, रवाना करण्यासाठी
कारणे लेखी नमूद करून ज्या कारणास्तव
परराष्ट्रीय व्यवहार
खुले बंदर
रास्त भावाचे दुकान
वित्तीय दायित्व
पाठपुरावा कार्यवाही, पाठपुराव्याची कार्यवाही
आवश्यक कार्यवाहीसाठी
अभिलेखासाठी, नोंदीसाठी
विदेशी चलन
मोफत निवासस्थान
कमी पडणे
वित्तीय शक्ती
अन्न व नागरी पुरवठा विभाग
उघड कारणांसाठी
अभिप्रायासाठी
विदेशी चलन
मुक्त ग्राह्य मर्यादा
शेतमजूर
वित्तीय साधने
भारतीय अन्न महामंडळ
-च्या लाभार्थ
(नोटीस) बजावून परत पाठविण्यासाठी
विदेशी बाजारपेठ
मुक्तपणे व स्वेच्छेने
भारतीय खत महामंडळ
वित्तीय विवरणपत्र
मान्यतेसाठी
सर्वथा एखाद्याच्या स्वतःच्या वापरासाठी व लाभासाठी
सहीसाठी, स्वाक्षरीसाठी
१ स्वीयेतर सेवा २ विदेश सेवा
खुल्या बाजारातून
उत्सव अग्रिम, सणासाठी आगाऊ रक्कम
आर्थिक तंगी/टंचाई
टीकाटिप्पणीसाठी
पुढे पाठविण्यासाठी
आवश्यक त्या कार्यवाहीसाठी
विदेशी व्यापार, परराष्ट्रीय व्यापार
आरंभापासून अखेरपर्यंत
क्षेत्र अनुभव
वित्तव्यवस्था संस्था
विचारार्थ, विचारासाठी
अभिप्रायार्थ
पुरेशा कारणास्तव
महाराष्ट्र वन विकास महामंडळ, मर्यादित
वेळोवेळी
क्षेत्र सेवा
मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी
निकालात काढण्यासाठी
आदेशार्थ, आदेशांसाठी
सूचना करण्यासाठी
पाक्षिक अहवाल
स्वाधीन निधी
क्षेत्रकार्य
स्वास्थ्य प्रमाणपत्र
शीघ्र अनुपालनार्थ
अवलोकनार्थ, अवलोकनासाठी
सहानुभूतिपूर्वक विचारासाठी
अभावित, आकस्मिक, दैवघटित
सध्याची शेती विकासाची स्थिती, ग्रामीण क्षेत्रात प्रस्तावित विधेयकाच्या तरतुदी अंमलात आणण्यातील अडचणी आणि शेतकरी व शेतमजूर यांच्यातील भेद स्पष्ट नाही व शेत मालक व शेत नोकर यांच्यातील परस्पर संबंध कसे असावेत हे स्पष्ट नाही ही वस्तुस्थिती विचारात घेता, शेतमजुरीच्या कामाच्या व रोजगाराच्या शर्ती निश्चित करण्यासाठी सदर विधेयकाच्या धर्तीवर आणखी उपाययोजना करणे तूर्त इष्ट होणार नाही.
फाईल सापडत नाही
वेतन निश्चिति
मत व्यक्त करण्यासाठी, मत प्रदर्शनासाठी
निर्गमित/रवाना केल्यानंतर अवलोकनासाठी
-च्या लाभार्थ
अभावित घटना
वित्त विभाग
नियत वेतन
मोफत वाटण्यासाठी, फुकट वाटण्यासाठी
पाहून परत पाठविण्याकरिता
-च्या हितार्थ
अनपेक्षित बढती
दर्शनी किंमत
वित्त सल्लागार
ठराविक किंमत
पुढील कार्यवाहीसाठी
टपालात अवलोकनासाठी
-च्या प्रयोजनार्थ, -च्या प्रयोजनापुरते
तात्काळ अनुपालनाकरता रवाना
वास्तविक आधारसामग्री
वित्त सल्लागार व उपसचिव
नियत दर
मार्गदर्शनासाठी
सत्वर कार्यवाहीसाठी
-इतका काळ
मुक्त प्रवेश, सर्रास प्रवेश (सहज संपर्क)
रास्त आणि न्याय्य वागणूक
वित्तीय भार
सरसकट दर
तात्काळ परिणामक करण्यासाठी
उचित कार्यवाहीसाठी
१ –त्या त्या काळी २ -सध्यापुरते
खुली स्पर्धा
सरासरी चांगला दर्जा
वित्त आयुक्त
किमान किंमत
माहितीसाठी
सार्वजनिक प्रयोजनासाठी
त्या त्या काळी अंमलात असलेले
सर्वभार मुक्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725