Packing charges
बांधणावळ खर्च, आवेष्टन खर्च
बांधणावळ खर्च, आवेष्टन खर्च
जमा रकमा व संवितरित रकमा यांचा तपशील
एकस्व फी
रु ..... डाक कार्यालयास खातेबदलाद्वारे रक्कम जमा करून देण्यात यावेत
देण्यात आलेल्या रकमांची अनुसूची
साचलेली प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे
निवृत्तिवेतनधारकांची यादी
नियतकालिक खर्च
स्थायी पद
व्यक्तिगत वेतनधारी अधिकारी
वास्तव लक्ष्य
योजनंतर्गत खर्च
कामाच्या वैशिष्ट्याप्रमाणे दर ठरविणे
डाकघर बचत बँकेतील ठेवी
संभाव्यता
प्रारंभिक सुनावणी
प्रदानार्थ सादर
प्राथमिक अभिलेख
विशेषाधिकार समिति
कार्यपद्धतीतील दोष
नफा, लाभ
१ प्रतिवेधक आदेश, प्रतिबंधक आदेश २ मनाई हुकूम
खर्चाचे प्रस्ताव
कच्ची पावती
सरकारी क्षेत्र
समायोजनाद्वारा चुकते केले
अंशतः किंवा पूर्णतः अर्थसहायित
स्वामित्वाधिकार असलेली पेटंट औषधे
वेतनमान, वेतनश्रेणी
कामावरून कमी केलेल्या कर्मचारीवर्गास द्यावयाच्या रकमा
निवृत्तिवेतन
निवृत्तिवेतने व इतर सेवानिवृत्ति लाभ
नियतकालिक तपासणी
स्थायी सेवा, कायम सेवा
व्यक्तिगत तारणाचे बंधपत्र
प्रत्यक्ष पडताळणी
योजनांतर्गत तरतूद
पोलीस संरक्षण खर्च
करोत्तर उत्पन्नाची पातळी
ठेवी स्वीकारण्याची शक्ति
प्रारंभिक सुधारलेले अंदाज
सादरकर्ता
प्राथमिक घटक
विशेषाधिकार रजा
१ कार्यपद्धति २ प्रक्रिया ३ व्यवहार
नफातोट्याचा हिशेब
प्रकल्प
प्रस्तावित तरतूद
तात्पुरती मंजुरी
लोकसेवक
वेतनी कर्मचारीवर्ग
अंशकालिक शासकीय कर्मचारी
वित्तीय सहाय्य देण्याची पद्धति
वेतनपत्र
प्रदान प्रमाणक
निवृत्तिवेतन संहिता
वैद्यकीय सेवानिवृत्ति निधीतील निवृत्तिवेतने
निवृत्तिवेतनधारकांचे ठराविक मुदतीने अभिज्ञान
स्थायी प्रवास भत्ता
यथार्थदर्शी नियोजन
१ उक्ती मजुरी २ उक्ते वेतन
योजनांतर्गत तरतूद
सार्वजनिक विभाग, खाजगी कंपन्या व व्यक्ती यांना पुरवलेले पोलीस
डाक मुद्रांक, पोस्टाची तिकिटे
संविदेच्या अटी बदलण्याची शक्ति
जागा
विभाजनपूर्व सेवा
मूल खर्च, मूल परिव्यय
भारतीय संस्थानिकांचे तनखे व भत्ते
आहरण कार्यपद्धति
नफा व तोटा समायोजन लेखा
प्रकल्प भत्ता
अभियोग, खटला
परंतुक
लोकसेवा
भरणा झालेले भांडवल
लेख्यात आवश्यक त्या नोंदी घेणे
वेतनाच्या आगाऊ रकमा
वेतन संरचना
मोजमाप करून काढण्यात आलेल्या वाढीव व फेरबदलासंबंधीच्या कामासाठी द्यावयाच्या रकमा
निवृत्तिवेतन अंशदान
सैनिकांच्या अनाथ मुलांसाठी असलेल्या निधीतील निवृत्तिवेनते
नियतकालिक वेतनवाढ प्रमाणपत्र
परवाना
कीटकनाशके
उक्ते काम
योजनांतर्गत योजना
सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधीतून वित्तव्यवस्था केलेली विमापत्रे
डाक प्रमाणपत्र
मुखत्यारनामा
१ चढभाव २ अधिमूल्य ३ विम्याचा हप्ता
अभिलेखांचे जतन
n. मुद्दल adj. प्रमुख
बक्षीस रोखा
सादर करावयाची कार्यपद्धति
नफा व तोटा विनियोजन लेखा
प्रकल्प अंदाज
भविष्यनिर्वाह निधि
लोख लेखा
सार्वजनिक उपयुक्तता
भरणा झालेले भाग भांडवल
१ प्रवास २ मार्ग ३ प्रवासपत्र ४ प्रवास खर्च
मजुराचे वेतन व भत्ते
इंग्लंडमधील अधिकाऱ्यांना वेतन देणे
खातेबदलाने दिलेल्या रकमा
निवृत्तिवेतन समानीकरण निधि
दरवर्षास, दरसाल
नियतकालिक निरीक्षण
परवाना फी
किरकोळ रोख लेखा
उक्ता कामगार, उक्ते काम करणारा
योजनाबद्ध आर्थिक विकास
विमेदार
टपाली अडत, टपाल कमिशन
प्रदान केलेल्या शक्ति
कर्जांवरील अधिमूल्य
संभाव्य वेतन
प्रमुख लेखापरीक्षक
बक्षीस स्पर्धा
सेवानिवृत्तिपूर्व रजेवर जाणे
प्रत्यक्ष खर्चाची प्रगति
वचनचिठ्ठी
भविष्यनिर्वाह निधीचे अंशदान
लोक लेखा समिति
सरकारी बांधकाम लेखा
चुकती केलेली प्रमाणके
प्रवास खर्चाच्या आगाऊ रकमा
पदाशी संलग्न असलेल वेतन
देय आकस्मिक खर्चाचे तपशीलवार बिल
डाकघरात भरणा केलेल्या रकमा
निवृत्तिवेतन निधि
दरडोई महसूल, प्रतिव्यक्ति महसूल
नियतकालिक विवरणे
अखंड कर्जे
किरकोळ रोख खर्च
कच्चे लोखंड
नियोजन आयोग
राजकीय चळवळ, राजकीय आंदोलन
डाक ओळखपत्र
n. पूर्वलेखापरीक्षा adj. लेखापरीक्षापूर्व
अधिमूल्य बक्षीस रोखे
करपूर्व उत्पन्नाची पातळी
प्रमुख महसुली शीर्षे
प्रपत्र लेखा
१ कामकाज २ कार्यवाही
महसूल आणि खर्चाची प्रगति
पदोन्नति, बढती
भविष्यनिर्वाह निधि संस्थांचा परिसमापन लेखा
जाहीर लिलाव
सरकारी बांधकामविषयक आगाऊ रकमा
१ मंडळ २ नामिका, क्रमनामिका
प्रवासभाडे सवलत
वेतन बिल
आदाता, पैसे घेणारा
अंतिम प्रमाणकांशिवाय दिलेल्या रकमा
निवृत्तिवेतन प्रदान आदेश
दरडोई उत्पन्न, प्रतिव्यक्ति उत्पन्न
ठराविक मुदतीने दरांचे पुनरीक्षण
तुरुंगामध्ये परिरुद्ध किंवा स्थानबद्ध केलेली व्यक्ती
किरकोळ मागण्या
रंगद्रव्य
वेतन संरचनेचे नियोजन
राजकीय निवृत्तिवेतन
डाक आयुर्विमा निधि
लेखापरीक्षापूर्व धनादेश
हप्ता भरण्याचे पावती पुस्तक
चालू बाजार भाव
प्रमुख बाबी
प्रपत्र समायोजन
लेखापरीक्षेतील कार्यवाही
खर्चाची क्रमवर्धी नोंदवही
पदोन्न्तीचे पद
प्रांतीय सेवा
सार्वजनिक संस्था
सरकारी बांधकाम विभाग
सममूल्य
प्रवासासाठी उपदान
लेखांतरणाने देणे, खातेबदलाने देणे
भरणा चिठ्ठी
भारतीय कॉफी मंडळाला कॉफीवरील उपकराच्या वसुलीबद्दल द्यावयाच्या रकमा
निवृत्तिवेतन प्रदान उपविभाग
दरडोई, प्रतिव्यक्ति
नियतकालिक पडताळणी
पैशाचे व्यवहार करणारी व्यक्ती
किरकोळ बांधकामे व दुरुस्त्या
यात्रेकरूंवरील खर्च
नियोजन उपविभाग
राजकीय पीडित
डाक आयुर्विमा संघटना
लेखापरीक्षापूर्व प्रदान
अर्थसंकल्प तयार करणे
विनियोजने व्यपगत होऊ न देणे
प्रमुख उत्पादन
प्रपत्र विवरणपत्र
सभेचे कामकाज
प्रगतीचा अहवाल
तत्परतेने आणि अचूकपणे सादर करणे
१ तरतूद २ उपबंध
सरकारी ऋण
सरकारी बांधकाम विभागाच्या ठेवी
मूळ कार्यालय
प्रवासाची रक्कम
वेतन निश्चिति
१ भरणा २ प्रदान
मालमत्तेच्या हस्तांतरणामुळे स्थानिक संस्थांनी बसवलेल्या शुल्काच्या निव्वळ उत्पन्नाच्या स्थानिक संस्थांना द्यावयाच्या रकमा
निवृत्तिवेतन प्रदान अधिपत्र
दरमहा
न वापरलेल्या शिलकीची नियतकालिक पडताळणी
१ व्यक्तिगत लेखा २ व्यक्तिगत खाते
किरकोळ आस्थापना
भारताबाहेरील तीर्थयात्रा
नियोजन पथक
तट्टू भत्ता
डाक आयुर्विमापत्र
लेखापरीक्षापूर्व प्रमाणक
पूर्वतयारी
— चा लबाडीने वापर करण्यास प्रतिबंध
पूर्व परवानगी
यथाप्रमाण
कर आकारणी व इतर जमा रकमांचे उत्पन्न
क्रमवर्धी गोषवारा
विभागीय आकड्यांचा तात्काळ आणि योग्य तो मेळ घालणे
घसाऱ्यासाठी तरतूद
सरकारी काम
सरकारी विभागाच्या भरणा रकमा
भागशः कसर, भागशः बट्टा
१ पासबुक २ ग्राहक पुस्तिका
अधिकाऱ्यांचे वेतन
अनुदानातून रकमा देणे
काम केलेल्या (रेल्वे) मार्गाबद्दल द्यावयाच्या रकमा
निवृत्तिवेतन योजना
१ टक्केवारी, शेकडेवारी २ टक्केवारीचा खर्च, ३ शेकडा भाग
स्थायी आगाऊ रकमेचा लेखा, स्थायी अग्रिम लेखा
वैयक्तिक ताबा, व्यक्तिगत अभिरक्षा
किरकोळ रकमा
पथदर्शक खत पुरवठा योजना
नियोजनाची कामे
बंदरे व बंदरवाटाड्यांचे वेतन
डाक धनप्रेष
स्पष्ट आदेश, नेमके आदेश
सेवानिवृत्तिपूर्व
पूर्व सहमति
प्राथम्य वेतन योजना
यथाप्रमाण दर
प्रापण
खर्चाचा क्रमवर्धी लेखा
जमेच्या बाजूचे आधारभूत पत्रक
निधींची तरतूद
सरकारी साहसी उपक्रम
प्रकाशित किंमत
भाग एक, अंदाज
प्रदानार्थ मंजूर
प्रदान आदेश
मागण्यांच्या रकमा देणे
आर्थिक सहाय्य
निवृत्तिवेतन, निवृत्तिवेतनार्ह
टक्केवारी लेखापरीक्षा नोंदवही
स्थायी आगाऊ रकमा, स्थायी अग्रिम
वैयक्तिक ठेव
किरकोळ पुरवठा
पथदर्शक प्रकल्प
नकाशे व अंदाज
शिल्लक रकमांची स्थिति
१ डाक भरणा २ डाक वित्तप्रेषण
अधिमान शेअर, अधिमान भाग
परमाधिकारात्मक शक्ती
पूर्वमंजुरी
खाजगी लेखा
१ हिश्श्याच्या प्रमाणात २ शेअरच्या प्रमाणात
उत्पादक कार्य, उत्पादक काम
क्रमवर्धी हिशेब, क्रमवर्धी लेखे
योग्य अनुपालन
तात्पुरते
सार्वजनिक निधि
खुल्या बाजारातून खरेदी
भाग दोन, अंदाज
मंजूर प्रमाणके
प्रमाणकांवरील प्रदान आदेश
निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकृत मूल्याच्या रकमा देणे
आर्थिक दंड
निवृत्तिवेतनार्ह वेतन
टक्केवारीचे तत्त्व
डाक तिकिटांच्या स्थायी आगाऊ रकमा
वैयक्तिक ठेव लेखा
किरकोळ प्रमाणक
पथदर्शक योजना
संयंत्र
निश्चित खर्च
उत्तरदिनांकित, नंतरची तारीख टाकलेला
प्रारंभिक प्रत्यक्ष रकमा
विहित नमुना
मागील वर्ष
खाजगी देणग्या व अंशदान निधि
संभाव्य बचती, संभाव्य बचतीच्या रकमा
उत्पादक साहसी उपक्रम
वाढता खर्च, क्रमवर्धी खर्च
मालमत्ता कर
तात्पुरते समायोजन
आरोग्य, सार्वजनिक आरोग्य
खरेदी कर
भाग-दोन-ए, अंदाज
बिल संमत करणे
वेतन परिकक्षा
हुकूमनाम्याची रक्कम देणे
दंडादाखल व्याज,शिक्षार्थ व्याज
निवृत्तिवेतनार्ह सेवा
बारमाही
स्थायी नियुक्ति
वैयक्तिक खातेवही
किरकोळ बांधकामासंबंधीच्या मागण्या व हिशेब
खर्चाची योजना
संयंत्र आणि यंत्रसामग्री
n. उत्तरलेखापरीक्षा adj. लेखापरीक्षोत्तर
उत्तरदिनांकित धनादेश
प्रारंभिक मागणी
विहित कार्यपद्धति
१ भाग नियंत्रण २ मूल्य नियंत्रण
खाजगी हित
मृत्युपत्रप्रमाण शुल्क
उत्पादक कामे, उत्पादक बांधकामे
क्रमवर्धी आकडे
प्रमाणशीर वाढ, प्रमाणशीर वृद्धि
तात्पुरती नियुक्ति
सरकारी हित, सार्वजनिक हितसंबंध
प्रवासाचे प्रयोजन
१ अंशतः भरणा, २ अंशतः प्रदान
पारपत्र
वेतन दर
व्याज देणे
चक्रवाढ व्याजाचा दंडनीय दर
निवृत्तिवेतनाविषयक खर्च
थोपवणुकीचा कालावधि, स्थानबद्धतेचा कालावधि
स्थायी ऋण
वैयक्तिक खातेवही लेखा
१ अवस्था २ टप्पा
१ कार्यस्थान २ धंद्याचे ठिकाण
कृपया श्री. — यांना रक्कम द्यावी
लेखापरीक्षोत्तर प्रमाणक
खातेनोंद करणारा
प्रारंभिक खर्च
विहित दर
लोखंड व पोलाद यांच्या किंमतीचे नियंत्रण
खाजगी व्यक्ति
१ परीवीक्षा २ परीवीक्षा काल ३ परीवीक्षा नियुक्ति
उत्पादकता
वाढते अनुदान
निवृत्तिवेतनाचा प्रमाणानुसार हिस्सा
तात्पुरते मूल्यनिर्धारण
सरकारचा पैसा
सप्रयोजन अनुदान
अंशतः केंद्रपुरस्कृत योजना
पारपत्र शाखा
वेतनपट
वेतनप्रदान अधिनियम
दंड, शिक्षा
निवृत्तिवेतनादाखल खर्ची टाकावयाच्या रकमा
प्रवासाचा कालावधि
स्थायी आस्थापना
ओळखण्यासाठी अंगावरील खुणा
अवस्थाकल्पित कार्यक्रम
योजनेतील नियत तरतूद
न्यूनाधिक ज्ञापन
कार्योत्तर, घटनोत्तर
१ पदस्थापना, नेमणूक २ खातेनोंद ३ लेखानोंद
अर्थसंकल्पीय वर्षाकरिता प्रारंभिक अंदाज
मागणी सादर करणे
किंमतीची पातळी
खाजगी व्यवसाय
परिवीक्षाधीन, परिवीक्षाधीन व्यक्ति
कामगारांची उत्पादकता
क्रमवर्धी वेतनश्रेणी किंवा समय वेतनश्रेणी
प्रमाणशीर मूल्य
तात्पुरता खर्च
जनता सहयोग
सघन शेतीचा कार्यक्रम
विशिष्ट वसुली
मागील प्रत्यक्ष रकमा
रु ..... देण्यात यावेत
प्रदान आदेश
अधिकृत मंजुरी मिळेपर्यंत
निवृत्तिवेतनाविषयक दायित्व
नियतकालिक लेखा
स्थायी धारक
व्यक्तिगत वेतन
वास्तव संपादन, वास्तव साध्य
योजनेतील परामर्यादा
समांकन तत्त्वावर वेतन निश्चिति
आस्थागित ठेवलेले पद
संभाव्य हानि
अर्धसमासातील प्रारंभिक ज्ञापन
अर्थसंकल्प सादर करणे
प्राथमिक गोषवारा
खाजगी क्षेत्र
परिवीक्षावधि, परिवीक्षाधीन काल
कार्यनिपुणता वेतन
चढती बेरीज
प्रस्तावाचा नमुना
तात्पुरता विमा
सर+C3215कारी प्रयोजने
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725